Search

अवकाळी पाऊस कविता

सौ. शितल बाविस्कर लिखित मराठी कविता अवकाळी पाऊस

बाप, भाऊ, मीत्र, प्रियकर म्हणुन भेटलेला तो एक "कृष्ण"

द्रौपदीची त्या दुर्योधनाच्या मयसभेतली प्राणांतीक किंकाळी ऐकुन जसा कृष्ण धावला होता.. तसाच एक कृष्ण जणु तीचा आक्रोश ऐकुन तीच्या आयुष्यात आला...

होय... मी विद्रोह मांडतो,  फक्त नावालाच... Marathi Kavita, Poem

ढोंगी विद्रोह करणाऱ्यांचा वेध घेणारी कविता. होय... मी विद्रोह मांडतो, फक्त नावालाच

एखाद्याचे डोळे वाचणं ही साधी गोष्ट नाही

एखाद्या व्यक्तीचे डोळे वाचणं ही साधी गोष्ट नाही बरं का! त्यासाठी आपण समोरच्या व्यक्तीच्या मनापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं असतं, जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या मनाचा खोलवर जाऊन विचार करतो

आजोबा डोळे उघडले ना आता...

आजोबांना  काय बोलावं, मला समजेना...मी फक्त त्यांच्या खांद्यावर  हात ठेवला … बघितलं तर त्यांचे उघडे डोळे पाणावले होते….

देवावर विश्वास ठेवा पण स्वतःचे भले करा

देव असाच आपल्याकडे स्वतः हून येईल, आणि आपल्याला कधीतरी वाचवेल, अशी अपेक्षा करणंच फार चुकीचं आहे. ते काम आपण आपल्याकडे घ्यायला हवं आणि आपण आपला जीव वाचवायला हवा.